Jhadajhadati
Material type:
- 8170554209
- CS PAT V
Item type | Current library | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
---|---|---|---|---|---|---|
![]() |
Gandhi Smriti Library | CS PAT V (Browse shelf(Opens below)) | Available | 65434 |
Total holds: 0
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ही कलाकृती प्रखर वास्तव समोर आणते. धरण होयाच्या घटनेभोवती फिरणाऱ्या आयुष्याची, क्रियाप्रतिक्रियांची ही व्यापक कहाणी आहे. दहा-पंधरा वर्षांच्या काळातील, प्रदेशातील आणि मानवी जीवनातील बदल कादंबरीत टिपले आहेत. धरण, धरणग्रस्त, समाज, संघटना, राजकारण आदींचा वेध कादंबरीने घेतला आहे.
There are no comments on this title.